खालील कविता वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा:-
वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे
कधी बाजारी कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी
हळु थबकत जावे कधी कानोसा घेत, कधी रमत गंमत भरारी थेट
लावून अंगुली क्रिकेटला हळुवार, ती फुलून बघे तो व्हावे पार पसार.
परि जाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिशादिशांतुनी फिरता उधळुनी द्यावा
गाण्याची चुकलीमुकली गोड लकेर, झुळझुळ झ-याची पसरावी चौफेर
शेतात पाचुच्या, निळ्या नदीवर शांत, खुलवीत मखमली तरंग जावे गात
वेळूच्या कुंजी वाजवुनी अलगूज, कणसांच्या कानी सांगावे हितगूज
शिंपावी डोही फुले बकुळीची सारी, गाळुनी जांभळे पिकली भुळभुळ तीरी
दिनभरी राबुनी दमला दिसता कोणी, टवटवी मुखावर आणावी बिलगोनी
स्वच्छंद अशा या करुनी नाना मौजा, घ्यावा विसावा यावे मी तिन्हीसांजा.
Answers
Answer:
खालील कविता वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा:-
वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे
कधी बाजारी कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी
हळु थबकत जावे कधी कानोसा घेत, कधी रमत गंमत भरारी थेट
लावून अंगुली क्रिकेटला हळुवार, ती फुलून बघे तो व्हावे पार पसार.
परि जाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिशादिशांतुनी फिरता उधळुनी द्यावा
गाण्याची चुकलीमुकली गोड लकेर, झुळझुळ झ-याची पसरावी चौफेर
शेतात पाचुच्या, निळ्या नदीवर शांत, खुलवीत मखमली तरंग जावे गात
वेळूच्या कुंजी वाजवुनी अलगूज, कणसांच्या कानी सांगावे हितगूज
शिंपावी डोही फुले बकुळीची सारी, गाळुनी जांभळे पिकली भुळभुळ तीरी
दिनभरी राबुनी दमला दिसता कोणी, टवटवी मुखावर आणावी बिलगोनी
- स्वच्छंद अशा या करुनी नाना मौजा, घ्यावा विसावा यावे मी तिन्हीसांजा.
Answer:
झुळूक बनून मी कधी बाजारात , तर कधी नदीकाठी फेरफटका मारेन , कधी बागेत , कधी पडक्या वाड्यापाठी जाईन . कधी हळूहळू , थांबतथांबत , तर कधी अंदाज घेत घेत , कधी रमतगमत , तर कधी एकदम झेप घेतल्यासारखी जाईन
Explanation:
I HOPE THIS IS HELPFUL