Science, asked by abhisheksuresh5050, 6 months ago

खालील लाक्षणिक्ताच्या आधारे खालील विधानांना एसिड, बेझ किंवा तटस्थ पदार्थात वेगळे करा.


1. ते हळदपत्राला लाल बनविते.


2. ते फिनोलफथेणलिन बरोबर गुलाबी रंग बनविते.


3. ते जास्वांदच्या पत्राला र्गद गुलाबी ( मेजेन्टा ) रांगाचा बनणिते.


4. ते लिटमस पेपर बरोबर कोणतेही रंग परीवर्तन देत नाही.


5. ते स्पर्शाने चिकट असतात.​

Answers

Answered by borhaderamchandra
1

Answer:

1 acid

2 acid

3 base

4 tatasth

5 tatasth

Similar questions