खाली लिलेल्या म्हनिंचे अर्थ ली
हा.
१. अहत हतथे माती,
२. उचल्ली जीभ लावली ताळयाला,
३. पुढ़च्यास ठेच मागचा शहाणा
Answers
Answered by
0
Pahle Ka answer hai Mata
Answered by
0
Answer:
१. अति तिथे माती =
- अर्थ - एखादी गोष्ट अतिप्रमाणात केली तर त्याचा काहीच उपयोग होत नसतो .
उदाहरण
- ते नेहमी अति करते त्या मुळे कोणतेच काम उपयोगी येत नाही.
२. उचल्ली जीभ लावली टाळ्याला =
- विचार न करता बोलणे .
उदाहरण
- अजय नेहमी जीभ उचलतो आणि टाळ्याला लावतो . कधीच विचार करत नाही .
३. पुढ़च्यास ठेच मागचा शहाणा=
- समोरच्या व्यक्तीने काही चूक केल्यावर आपले काम आहे कि त्या चुकी मधून शिकावे , तीच चूक करू नेय.
उदाहरण
- विध्यार्थी जीवनात पुढच्यास ठेस मागचा शाहाणा हा मूलमंत्र लक्षात ठेवावा
Similar questions