खालील म्हणींचा अर्थ लिहा व वाक्यात उपयोग करा:
१. अति तेथे माती
२. घरोघरी मातीच्या चुली
३. उथळ पाण्याला खळखळाट फार
Answers
Answered by
22
Answer:
१. अति तेथे माती = कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये.
वाक्य: जास्त लोभ केला की अति तेथे माती होते.
२. घरोघरी मातीच्या चुली = सर्वत्र सारखीच परिस्थिती असते.
वाक्य: गरीबीमध्ये सगळीकडेच घरोघरी मातीच्या चुली होतात.
३. उथळ पाण्याला खळखळाट फार = काही लोक काम करण्याऐवजी बोलण्यातच जास्त वेळ घालवतात.
वाक्य: पुढाऱ्यांचं काम म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट फार!
Similar questions