खालील म्हणींचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
अतिशहाणा त्याचा बैल रिकामा
Answers
Answered by
0
Answer:
sᴏʀʀʏ ɪ ᴅᴏɴ'ᴛ ᴋɴᴏᴡ
Explanation:
ᴘʟᴇᴀsᴇ ᴍᴀᴋᴇ ᴜs ʙʀɪɴɴᴇsᴛ
Answered by
0
Answer:
Explanation:
अर्थ :- जो वाजवीपेक्षां जास्त हुषारी दाखविण्याचा प्रयत्न करतो त्याचें मुळींच काम होत नाहीं. फाजील शहाणपणा नुकसानच करतो. एक माणूस आपण बैलाकडून काम करुन घेतलें तर त्याला फार खावयाला घालावें लागेल व मग नुकसान येईल म्हणून त्याला रिकामा ठेवी. या मूर्खपणाबद्दल त्याचें दुप्पट नुकसान झालें. कारण त्याचें मुळींच काम न होतां बैल मात्र पोसावा लागला.
वाक्य :- राहुल अभ्यासात खूप हुशार होता पण खेळत तो अतिशहाणा पण त्याचा बैल रिकामा
होता .
Similar questions
Math,
3 hours ago
Environmental Sciences,
6 hours ago
Math,
8 months ago
English,
8 months ago
Math,
8 months ago