India Languages, asked by mahajanswara12, 6 months ago

खालील म्हणीचा अर्थ व वाक्यांत उपयोग लिहा
१)संचार करणे
२) नव्याचे नऊ दिवस
the person who ans it correctly I mark him/her as brainliest and follow him/her too I promise​

Answers

Answered by shravanivwadhai
1

Answer:

1. संत तुकारम महाराजांनी सद्गुणांचा व भक्तिभावांचा संचार केला.

2. संगणक पाहून सर्वानाचे नव्याचे नऊ दिवस झाले

Similar questions