खालील म्हणींचा वाक्यात उपयोग लिहा. 1
१) नाचता येईना अंगण वाकडे
Answers
Answered by
5
Explanation:
मोहितला पळता येत नव्हते म्हणून तो वेगवेगळे कारणे देत होता ते म्हणतात ना नाचता येईना अंगण वाकडे
Similar questions