World Languages, asked by vaibhavkhale92, 5 months ago

खालील म्हणी पूर्ण करा
(१) मूर्ती लहान पण
(२) शितावरून
(३) सुंठीवाचून
(४)
सोंगे फार.
खळखळाट फार
(६)
दोघांचे भांडण
(८)
सव्वालाखाची
चुली
आंबट
(९)
(१०) अंथरूण पाहून
(११) इकडे आड
(१२)
गावाला वळसा​

Answers

Answered by rajubirajdar1973
93

Answer:

१ मूर्ति लहान पण कीर्ति महान

२ शितावरुन भाताची परीक्षा

३ सुंठीवाचून खोकला खेला

४ रात्र थोडी सौंगे फार

५ उथळ पाण्याला खळखळाट फार

६ दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ

७ उथळ पाण्याला खळखळाट फार

८घरोघरी मातीच्या चुली

९ कोल्ह्याला द्राक्ष आंबट

१० अंथरूण पाहून पाय पसरावे

११ इकडे आड तिकडे विहीर

१२ काखेत कळसा गावाला वळसा

१३ थेंबे थेंबे तळे साचे

१४ खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी

१५ हाताच्या काकणाला आरसा कशाला

Answered by aryannanaware48
10

Explanation:

pls mark as brainlist and like

Attachments:
Similar questions