India Languages, asked by prakashtarun902, 9 hours ago

खालील म्हणी पूर्ण करा..

पाण्यात राहून_______

उचलली जीभ_______

अडला हरी________

आधी पोटोबा_________

रोज मरे त्याला________

रात्र थोडी________

Answers

Answered by chaitanyashelke2005
4

Answer:

पाण्यात राहून माशाशी वैर

उचलली जीभ लावली टाळ्याला

अडला हरी गाढवाचे पाय धरी

आधी पोटोबा मग विठोबा

रोज मरे त्याला कोण रडे

रात्र थोडी सोंगे फार

Similar questions