India Languages, asked by tanmayshelar, 4 months ago

(२) खालील मुद्द्यांच्या आधारे आजीचे शब्दचित्र रेखाटा.
आजी
-- आजीचे दिसणे.
-- आजीचे राहणीमान,
० आजीची शिस्त.​

Answers

Answered by mangeshkendre8649
18

आजी कोणाला आवडत नाही, जी आईबाबांच्या मारपासून वाचवते.अशी आजी सर्वांनाच आवडते.माझी आजी ही दिसायला खुप सुंदर आहे. तिच्या डोक्याचा एक ही केस पांढरा नाही.चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या आहे,उन्हामुळे तिची त्वच्या थोडी काळपट झाली असली तरी ती अजून काटक आहे.

आजी नवहारी साडी नेसते.आजीला तशी शिस्त आवडते पण ती तिकीच प्रेमळ आहे

Similar questions