खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा :
आंतरशालेय क्रीडास्पर्धा
धावण्याची स्पर्धा - शाळेतर्फे वरदच सहभाग
-
वरद उत्तम धावपटू
उत्तम धावपटू तनयशी सर्धा - प्रत्यक्ष
स्पर्धा
चुरशीची स्पर्धा
अचानक तनयचा पाय मुरगळणे
सर्धा सोहन
वरदचे मदतीला धावणे
स्पर्धा हरुजही वरदचे कौतुक
Answers
Answered by
24
Explanation:
उत्तम धावपटू
एकदा शाळेत आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात धावण्याच्या स्पर्धेचाही समावेश होता. शाळेचा उत्तम धावपटू वरदही त्यात सहभागी झाला होता. वरद आतिशय चांगल धावपटू होता . पण त्याची ही स्पर्धा उत्तम धावपटू तनय शी होती. तनय ही अतिशय उत्तम प्रकारे धावायचा. प्रत्यक्ष स्पर्धा सुरू झाले होत्या. अतिशय चुरशी चा सामना चालू होता तनय आणि वरद मध्ये ; पण पण धावताना अचानक तनायचा पाय मुरगळला. वरद वरद ने लावायची सोडून दिले आणि तो त्याच्या मदतीला धावला. मदतीला धावले मुळे वरद स्पर्धा हरला.स्पर्धा हरुनही वरद ला जिंकल्यासारखे वाटली कारण त्यांनी तनयची मदत केली होती. वरचे सर्वांतर्फे कौतुक करण्यात आली. तनयनेही वरद चे आभार मानले.
Similar questions
Math,
5 months ago
English,
5 months ago
Math,
11 months ago
Political Science,
11 months ago
Physics,
1 year ago