Hindi, asked by singhabhijeetans, 3 months ago

खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहून तिला योग्य शीर्षक व तात्पर्य लिहा.
* झोपलेला सिंह---
उंदराने त्याच्या अंगावर उड्या मारणे -----त्याला जाग येणे----- सिंह चिडलेला---- उंदराने क्षमा मागून जीव वाचवणे------ मदत करण्याचे वचन देणे----- सिंहाने हसून सोडून देणे------सिंह संकटात सापडणे--- जाळ्यात अडकलेल्या सिंहाला जाळे कुरतडून सोडवणे ----आभार मानणे.​

Answers

Answered by sahilarceus17693
0

रंगपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

Answered by samruddhi4307
0

Answer:

एकदा एका दाट जंगलात एक सिंह झोपला होता. तेवढ्यात एक उंदीर तेथून जात होता. त्याने त्या झोपलेल्या सिंहाला पाहिले व मनात विचार केला की जरा मज्जा करावी. म्हणून तो जाऊन त्या झोपलेल्या सिंहाच्या अंगावर उद्या मारू लागला. उंदीर अंगावर उद्या मारत असल्याने सिंहाला जाग आली व सिंह चिढला. त्याने उंदराला आपल्या पंज्यात पकडले व व जाब विचारला. तेव्हा उंदराने सारी गोष्ट सांगितली, क्षमा मागितली व म्हणाला की जेव्हा तू अडचणीत असशील तेव्हा मी तुला सोडवायला नक्की येईन असे वचन देतो. त्यावर सिंह हसतो व उंदराला सोडून देतो.

दुसऱ्या दिवशी सिंह एका जाळ्यात अडकतो वा मदतीसाठी गयावया करत असतो. त्याची डरकाळी ऐकून तोच उंदीर तेथे येतो व आपल्या दातांनी जाळे कुरतडून सिंहाला सोडवितो. सिंह त्या उंदराचे अभर मानतो. आणि त्यानंतर ते चांगले मित्र होतात व आनंदाने राहतात.

Hope it helps

mark as brainliest..

Similar questions