खालील मुद्द्यावरून गोष्ट लिहा. गोष्टीला शीर्षक व तात्पर्य लिहा.
एक म्हातारा वाघ-शिकार करण्यास शक्ती नाही- गुहेत पडून राहणे-प्राण्यांना मदतीस बोलावणे
-आलेल्याची शिकर करणे- एका कोल्याने बाहेरच थांबणे-वाघोबाने आत बोलावणे-इतर
प्राण्यांची हाडे व कातडी बघणे-बाहेरूनच विचारपूस करणे-कोल्हयाची हुशारी,
Answers
■■हुशार कोल्हा■■
एके काळी एका जंगलात एक वाघ राहायचा. त्याचे वय वाढत जात होते, म्हणून त्याची शिकार करण्याची शक्ति कमी होत होती. त्याला असे वाटले की त्याला जेवण मिळाले नाही, तर त्याची मृत्यु होईल.
म्हणून त्याने एक युक्ति केली. तो एका गुहेत पडून राहिला आणि त्याने आजारी असण्याचे ढोंग करायचे ठरवले. त्याने जंगलातील प्राण्यांना गुहेत स्वतःच्या मदतीसाठी बोलावले.त्याच्या मदतीसाठी आलेल्या प्राण्यांचे तो शिकार करत असे.
त्या जंगलात एक हुशार कोल्हा राहत होता. दिवसेंदिवस गायब होत असलेल्या प्राण्यांबद्दल तो विचार करू लागला आणि त्याने वाघाच्या गुहेत जायचे ठरवले. वाघाने त्याला गुहेत बोलावले.
कोल्ह्याने गुहेबाहेर प्राण्यांची हाडे आणि कातडी पाहिली.त्याला कळाले की वाघानेच सगळ्या प्राण्यांना मारले आहे. कोल्हा गुहेत गेला नाही आणि त्याने जंगलात जाऊन इतर प्राण्यांना वाघाबद्दल सावध केले.अशा प्रकारे,त्याने स्वतःचे जीव वाचवले.
तात्पर्य : कोणावरही विश्वास करायच्या अगोदर विचार करावा.
Answer:

तात्पर्य : कोणावरही विश्वास करायच्या अगोदर विचार.