खालील मुद्द्यांवरून कथा लिहा व कथेला शीर्षक द्या:- मुद्दा :-एक गरुड -स्वतःबद्दल गर्व -एकदा आकाशात उंच विहार -जमिनीवर लहान शुभ्र प्राणी दिसला -ससा असावा असे वाटले - झडप घालतो -पण तो मांजर होते -मांजराने गरूडाची मान पकडली......please give answer for this question
Answers
Answered by
2
गर्विष्ठ गरूड.
Explanation:
- एका जंगलात एक गरुड राहायचा. त्याला स्वतःबद्दल फार गर्व होते. त्याला असे वाटायचे की तो त्याच्यापेक्षा लहान प्राण्यांना सहज मारू शकतो.
- एक दिवशी तो ऊंच आकाशात उडत होता. तेव्हा त्याची नजर जमिनीवर असलेल्या एका लहान प्राण्यावर गेली.
- त्या प्राण्याचे रंग पांढरे शुभ्र होते. गरूडाला असे वाटले की तो प्राणी ससा असेल. आपल्याला आज ससा खायला मिळणार असा विचार करून गरूडाने त्या प्राणयावर झडप घेतली.
- मग त्या गरूडाला कळले की आपण ज्या प्राण्याला पकडले आहे तो ससा नसून एक मांजर आहे. पण ही गोष्ट गरूडाच्या लक्षात यायच्या आगोदर खूप वेळ झाली होती, कारण मांजराने गरूडाची मान पकडली आणि तिच्या पंजाने तिने गरूडाचा गळा दाबायची सुरुवात केली.
- थोड्या वेळाने गरूडाचा मृत्यु झाला व तो खाली जमिनीवर पडला.
- तात्पर्य: कधीही स्वतःवर गर्व करू नये.
Similar questions