०४
खालील मुद्दयांच्या आधारे कथा लिहा, शीर्षक द्या.
शेतकरी गाढ झोपेत -----चोरांचे आगमन
-चोरांचे आगमन -----शेतकऱ्याचा कुत्रा
जारात भुंकतो --शेतकरी चिडतो -----खुरपे फेकतो
---शेतकऱ्याला कुत्र्याच्या भुंकण्याचे कारण समजते - पश्चाताप.
कुत्रा मरतो..
Answers
Explanation:
नाशिक/ओझर : अंतरवेली(ता निफाड ) रात्रीची वेळ कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज आला म्हणून सगळे बाहेर येऊन बघता तर काय? कुत्र्याचे असे हाल रक्त बंबाळ अवस्थेत कुत्रा त्याच्याकडे...त्याचा असा मुक्त संचार की भल्या भल्याच्या अंगावर काटा येईल. ही घटना घडली पिंपळगांव जऊळके खेडगांव शिवरस्त्यावरील अत्तारपट्टी शिवारात...अन् सगळ्यांचाच उडाला थरकाप...
अशी आहे घटना
बाळासाहेब महाले यांच्या मळ्यात शुक्रवारी (ता. 1) रात्री बिबट्याने त्यांच्या कुत्र्यावर हल्ला चढून डोळ्यादेखत ओढत नेऊन फस्त केले. कुत्राच्या जोराजोरात भुंकण्याचा आवाज आल्याने समजा सगळा प्रकार. परिसरातील शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तक्रार केल्यानंतर पिंजरा लावण्यात आला आहे. मात्र बिबट्या हुलकावणी देऊन कुत्र्यांचाच फडशा पाडत आहे. वीजमंडळाने भारनियमन केल्याने थ्री फेज पुरवठयात रात्रीच्या वेळी पिकांना पाणी भरावे लागते. मात्र सध्या भाजीपाला पिकांना उन्हाळ्यात जगवण्यासाठी रात्रीची भरणी शेतकऱ्यांना महागात पडत आहे. त्यामुळे चोवीस तास किंवा दिवसा थ्री फेज विद्युत पुरवठा करावा अशी मागणी अंतरवेलीचे माजी सरपंच हिरामण महाले यांच्यासह नागरिकांनी केली आहे.