India Languages, asked by jhakavita555, 1 month ago

खालील मुद्दयांवरून कथा पूर्ण करा . शीर्षक व तात्पर्य लिहा. एक शेतकरी -----खूप गरीब -मेहनती ------एक कोंबडी ------- रोज एक सोन्याचे अंडे ------विकून पैसे मिळवणे --------लालच ------कोंबडी कापणे.​

Answers

Answered by samikshark115
12

Answer:

सोन्याची कोंबडी

एका गावात रामू नावाचा एक शेतकरी राहत होता. तो खुप गरीब व मेहनती होता. एके दिवशी त्याने बाजारातून एक कोंबडी विकत आणली. ती कोंबडी रोज एक सोन्याचे अंडे देत असे व रामू ते अंडे विकून पैसे मिळवत असे. एके दिवशी रामू विचार करू लागला की जर हि कोंबडी रोज एक सोन्याच अंड देत असेल तर तिच्या पोटात किती अंडी असतील. आपण जर कोंबडी कापून तिच्या पोटातील सर्व अंडी काढून विकली तर आपल्याला खूप पैसे मिळतील. त्याच्या मनात लालच निर्माण झाले व त्याने ती कोंबडी कापली पण त्याला एकही अंडे मिळाले नाही.

तात्पर्य‍‌ :- लालच बुरी बला है.

Similar questions