World Languages, asked by shettytashvigirish20, 3 months ago

खालील मुद्याुंच्या आिािे गोष्ट ललहा. त्याला योग्य शीर्ाक देऊन तात्पया ललहा.
एक कष्टाळू टोपी ववकणािा - गावोगावी दहुंडून टोप्या ववकणे - एक ददवस - िस्त्यात नदीककनािी लशदोिी खाऊन झाडाखाली ववश्ाुंती घेणे - झोप लागणे - माकडाचे बघणे - टोप्या पळवून झाडावि बसणे - टोपीववक्या
जागा होणे - टोप्याुंची धचुंता - माकडाुंना दगड मािणे - आपल्या डोक्याविची टोपी काढून जोिात जलमनीवि आपटणे - माकडाुंचेही तेच किणे - सवा टोप्या पित लमळणे - तात्पया.

Answers

Answered by sahilpalande92
1

Explanation:

एक टोपीवाला होता. तो रोज टोप्या विकायला शेजारच्या गावात जात असे. जाताना जंगल लागत असे. एकदा तो दुपारी जंगलातून जात असताना त्याला भूक लागते. म्हणून तो थांबतो नंतर झाडाच्या खाली चांगली ताणून देतो. पण झाडावर असलेली माकडे खाली उतरतात आणि त्याची पेटी उघडून त्यातल्या टोप्या घेऊन झाडाचे टोक गाठतात.

थोड्यावेळाने त्या टोपीवाल्याला जाग येते. पाहतो तर काय. पेटीतील सगळ्या टोप्या गायब. तो इकडे तिकडे बघतो. काहीच दिसत नाहीत. मग वर बघतो, तर सगळ्या माकडांच्या डोक्यावर टोप्या.

तो काळजीत पडतो. काय करावे हे त्याला सुचत नाही. तो त्यांना दगडे मारतो. पण ते झाडावरची फळे फेकून त्याला मारतात.

Similar questions