खालील मुद्यांच्या आधारे कृती सोडवा किंवा(योगीसर्वकाळ सुखदाता-जेवीं चंद्रकिरण चकोरांसी। पांखोवा जेवीं पिलीयांसी। जीवन जैसे कां जीवामी। तेवीं सर्वासी मृदुत्व ।।)
Answers
Answered by
2
Answer:
५. 'दोन दिवस' या कवितेत कवी नारायण सुर्वे
यांनी मांडलेले कामगारांचे भावविश्व जीवनाचा
एक वेगळाच पैलू दाखवते. अडीअडचणींच्या
काळातही जीवनाकडे पाहण्याचा आशादायी व
सकारात्मक दृष्टिकोन देते. कवीने साध्या-सोप्या
भाषेत जगण्याचे तत्त्वज्ञान आपल्यासमोर
मांडले आहे. ही गद्याशी नाते सांगणारी
निवेदनात्मक लेखनशैली मला फार आवडली.
भाकरीचा चंद्र, माना उंचावलेले किंवा कलम
झालेले हात अशा सुंदर कल्पना मला फार
आवडल्या. जीवनाचे धगधगीत वास्तव
रेखाटतानाही कामगाराचे जीवन जगण्यावरील
प्रेम कायम आहे, ते प्रेम टिपणारी ही कविता
मला फार आवडते.
Similar questions