India Languages, asked by zmsksznz, 14 hours ago

खालील मुद्यांच्या मदतीने आत्मकथन करा.

मी क्रीडांगण बोलतोय.
मुद्दे - आनंद,खंत, क्रीडांगणापेक्षा टीव्ही,मोबाईलचा जास्त प्रभाव,क्रीडांगणावर अतिक्रमण, आजची स्थिती, गरज/महत्व,​

Answers

Answered by omkate05
3

Answer:

मी क्रीडांगण बोलतोय आज आपले खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेत विजयी ठरत आहेत,याचा मला आनंद आहे.पण काही गोष्टी अश्या आहेत की ज्याची खंत आहे मला. आज आपलं तंत्रण्यान पुढे गेला आहे पण त्याचा आपल्या दयनंदिन जीवनावर प्रभाव पडतोय .

मुले माझ्याकडे येतच नाही. आधी टीव्ही मोठा असायचा आणि माणूस लहान आता सगळं उलटाच झलाय.मोबाईल मुळे तुमचं जीवन झंड झला आहे. तुमच्या आरोग्य स्वस्त राहणार नाही.

Explanation:

mark as brilliant

Answered by gsgaming01
0

Answer:

search in goegle chrome

Explanation:

hate please

Similar questions