• खालील मुददयांच्या आधारे कथा लिहा.
शाळेत जाणारा कष्टाळू , प्रामाणिक मुलगा - वाईट मित्रांची संगत - शिक्षकांना काळजी - मुलाला घेऊन बाजारात फेरफटका - उत्तम प्रतीच्या आंब्याची खरेदी - एक खराब झालेला आंबा -दोन दिवसांनी.पाहणी - नासक्या आंब्यामुळे बाकीचे आंबे खराब ..
can you help me
Answers
एक जयपुर नावाचे गाव होते त्या गावात अजय नावाचा मुलगा राहत होता तो खूप कष्टाळू आणि प्रामाणिक मुलगा होता तो नेहमी शाळेत तो नेहमी शाळेत जात असे आणि तो अभ्यासात हुशार होता एके दिवशी शाळेत एक नवीन मुलगा आला तो मुलगा खूप आळशी आणि आगाऊ होता तो ह्या शाळेत नवीन असल्यामुळे त्याचे कोणीही मित्र नव्हते म्हणून अजय अजय म्हणाला की हा एकटाच आहे मग मी त्याचा मित्र होतो तो त्याच्या सोबत बोलायला गेला आणि त्यांच्यात मैत्री झाली पण अजय मुळे त्याचे आधीचे मित्रही त्या नवीन मुलासोबत बोलू लागले पण त्या मुलामुळे त्या मुलामुळे आणि त्याच्या आगाऊ पणा मुळे अजय आणि अजय चे मित्र त्याच्यासोबत राहून अगाऊ झाली एके दिवशी तर अजय आणि त्याच्या मित्रांनी मॅडमच्या पर्समधून शंभर रुपये चोरले आणि मॅडम आणि मॅडम विचारायला आल्यावर आम्ही पैसे घेतले नाहीत असे साफ खोटे सांगितले मॅडमना माहीत होतं की माहित होतं की अजय आणि त्याच्या मित्रांनी पैसे चोरले आहेत कारण स्टाफ रूम मध्ये कॅमेरा लावला होता हे सर्व शिक्षकांना कळाल्यावर शिक्षकांना खूप वाईट वाटले कारण अजय हा शाळेतला सर्वात हुशार विद्यार्थी होता