खालील निवेदन वाचा व त्या खालील कोणतीही एक कृती सोडवा, 'स्वच्छतेचा वारसा जपूया दै, पुढारी माध्यम समूहाच्या वतीने पंचगंगा नदी प्रदूषाला परियादी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. इच्छुकांनी सहभागी व्हावे, स्थळ - पंचगंगा नदी परिसर, कोल्हापूर दिनांक ३/९/२०२१ वेळ सकाळी ठिकाव वरील उपक्रमात तुम्हाला सहभागी व्हावयाचे आहे याबद्दल मा, संपादक, दे, पुढारी, कोल्हापूर यांना विनंती करणारे पत्र लिहा, सदाच्या साक्रमात तुमचा मोठा भाऊ सहभागी झाला होता, त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
Answers
Answer:
hjekjejekejejejjejejejejejjejeeejeiei
Answer:
अ. ब. क.
पंचगंगा नदी परिसर .
कोल्हापूर .
दिनांक
३/९/२०२१
प्रति,
मा. संपादक
पुढारी , कोल्हापूर
विषय . उपक्रमात सहभागी होण्याबाबत...
मोहदय ,
मी कोल्हापूर चा एक नागरिक या नात्याने हे पात्र लिहीत आहे.मी पंचगंगा प्रदूषाणला परियादी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.ही बातमी वृत्तपत्रात वाचली आणि सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
मी कोल्हापूर चा एक नागरिक या नात्याने हे पात्र लिहीत आहे.मी पंचगंगा प्रदूषाणला परियादी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.ही बातमी वृत्तपत्रात वाचली आणि सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझ्या स्व इच्छेने सहभागी होत आहे . मला वाटते या महत्वपूर्ण कामात माझा ही थोडा वाटा आसला पाहिजे. अपेक्षा आहे की आपण मला परवानगी नक्की देताल.
आपला जागरूक नागरिक
अ. ब. क.