World Languages, asked by ruchikapatil430, 8 months ago

३) खालील ओळींचा अर्थ लिहा.
(आ) कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलों
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा!​

Answers

Answered by parashurammali
6

Explanation:

अख्या आयुष्यात सगळी कडे अंधार आहे , पण मी आता माझ आयुष्य जगायला लागलो.

Answered by raikarjanki8
2

Explanation:

कोणत्या शनि मला जीवनाचे भान आले, ते मला कलले नाही. मी आयुष्य जगायाला लागलो. पन या आयुष्यने माझा विश्वासघात केला.

Similar questions