Biology, asked by sggaming82, 3 days ago

खालील ओळींचा अर्थ लिहा.

'भरकटलेल्या जगात नाही संस्काराची जाण कुणाला. "​


de

Answers

Answered by aman2005jeh
9

Answer:

.

‘बिनभिंतीची शाळा, लाखो इथले गुरु’ हा विचार स्पष्ट करा.

उत्तरः

निसर्ग ही एक मोठी शाळा आहे. त्याला भिंती नाहीत. बसायला बाक नाही की शाळेची घंटा ही येथे नाही. शिक्षक म्हणजे निसर्ग व निसर्गातील प्रत्येक घटक. तेच माणसाला अनेक गोष्टी शिकवून जातात. निसर्गातील लहानशा अशा मुंगीकडून एकाच रांगेने शिस्तीने जाण्याचे धडे घेता येतात. मधमाशीकडून सतत कार्यशील राहण्याचा धडा गिरवता येतो.

झाडाकडून स्थितप्रज्ञता शिकता येते. कोणत्याही कठीण काळात नेटाने उभे राहणारे झाड आपले ‘गुरु’ होतात. नदीकडून अव्याहतपणे काम करण्याची प्रेरणा मिळते. नदी कधी थांबत नाही. प्रवाहशील असते. फुलांकडून सुगंध देणे म्हणजेच इतरांना सुखी कसे करावे, हे शिकता येते. पाण्याकडून निर्मळता शिकता येते. खरोखरच निसर्ग आप

Answered by Pinkmind
0

Answer:

उपरोक्त पंक्ती 'जीवन गाणे' या कवितेतून घेतली असून कवी 'नितीन देशमुख' निसर्गातील प्रत्येक घटक आपणांस काही मूल्ये व संस्कार शिकवित असतात हे सोदाहरण पटवून देत आहेत.

आजच्या धावपळीच्या युगात संस्कारांची वानवा आहे. प्रसिद्धी आणि पैसा मुख्य ध्येय मानून मूल्ये गुंडाळून ठेवली जात आहेत. जग भरकटलेले आहे. चांगल्या गोष्टींची घसरण होत चालली आहे. पण याही काळात तुळशीपुढे तेवत असलेल्या पणतीने मला शिकवले, तू असाच जळत रहा. प्रकाश देत रहा. अंधार, अज्ञान दूर सारत रहा. आजुबाजूला असलेल्या अनेक घटकांमधून बोध घेण्यासारखा आहे. मातीच्या पणतीने मला जळत

रहायला, पेटत रहायला शिकवले. पणतीचे रुपक प्रस्तुत कवितेत वापरले असल्याने आशयसौंदर्य निर्माण झाले आहे.

Explanation:

Jeevan Song' and the poet 'Nitin Deshmukh' is convincing us that every element in nature teaches us some values and sanskars.

In today's fast-paced era, rituals are lacking. Values are kept under wraps with fame and money being the main goal. The world has gone astray. Good things are falling apart. But even during this time my grandmother who was burning before Tulsi taught me, keep burning like this. Keep shining. Keep removing darkness, ignorance. There are many elements to be learned from around. I was burning with clay

Taught to live, to burn. As the metaphor of Panati is used in the presented poem, the beauty of the content has been created.

Similar questions