India Languages, asked by sajjadpathan376, 16 days ago

४) खालील ओळींचा अर्थ लिहा. 'भरकटलेल्या जगात नाही संस्काराची जाण कुणाला.'​

Answers

Answered by shravan00774
5

Answer:

हे वाक्य अगदी बरोबर आहे खरंच जग भरकटत चालले आहे आणि संस्काराची तर गोष्टच उरली नाही

जसे की संस्कार हा शब्द च नसल्यासारखे खरचं आजकालची पिढी खूप वाईट वळणावर चालली आहे मोबाईल चे व्यसन किती तास घ्यावा याचे सुद्धा भान राहत नाही आणि हो आज जगात जर पाहायला गेले तर कॉम्पिटिशन प्रचंड वाढत आहे

Explanation:

हा अपेक्षित ओळीचा अर्थ नसून सत्यता आहे

Similar questions