India Languages, asked by thevarpandi42, 3 months ago

खालील ओळीचे रसग्रहण करा.
'हिरवी हिरवी मने भोवती, किती छटा हिरव्याच्या​

Answers

Answered by XItzBrainlyAlcoholX
7

नमुना उत्तर

रंग मजेचे रंग उद्याचे' या कवितेत कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी आजच्या संगणकयुगातील मानवाने निसर्गाचा मनमुराद आनंद लुटावा, पर्यावरण संवर्धन करावे असा संदेश दिला आहे. जागतिकीकरणाच्या या काळात जगणाऱ्या माणसाने निसर्गाशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध तुटू न देता निसर्गसाैंदर्याचा खराखुरा आनंद घ्यावा असा विचार यात व्यक्त होतो.

Answered by Anonymous
0

Answer:

खालील ओळीचे रसग्रहण करा.

'हिरवी हिरवी मने भोवती, किती छटा हिरव्याच्या. खालील ओळीचे रसग्रहण करा.

'हिरवी हिरवी मने भोवती, किती छटा हिरव्याच्या

Similar questions