India Languages, asked by mayrachouksey563, 9 days ago

३. खालील ओळींचा तुमच्या शब्दांत अर्थ लिहा.
Explain the meaning of the lines in your own words.
उभा देश झाला आता एक बंदिशाला
जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला
कसे पुण्य दुर्दैवी अन् पाप भाग्यशाली ।।​

Answers

Answered by laxmankhedkar25
1

Answer:

सगळा देश हा बंदिशाळा झाला

तेव्हा धरणीला पान्हा फुटला.

तेव्हा पाप भाग्यवान झाले अध पुण्य दुर्दैवी झाले.

Similar questions