India Languages, asked by devidaskattimani941, 6 months ago

खालील ओळीतील वाक्प्रचार शोधून त्यांचे अर्थ लिहा आणि वाक्यात उपयोग करा
1) दोन व्यकितींच्या संवादाचा तिसऱ्याने कानोसा घेणे अयोग्यच .
2) कारण नसताना हुकूम गाजवण्याऱ्या
व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात​

Answers

Answered by milonilade
0

Answer:

1. when to person r talking third should not poke in between them.

Answered by ImSiddhi
4

Answer:

  1. कानोसा घेणे =

(आवाजाचा वेध घेणे , चाहूल , लक्षपूर्वक ऐकणे .)

  1. हुकुम गाजवणे =अधिकार गाजवणे ,आदेश देणे

i hope it will help you.. try to follow me so that I can help you in next example❣️❤️

Similar questions