(७) खालील ओळींतील वृत्त ओळखा.
(अ) म्हणे वासरा । घात झाला असा रे
तुझ्या माऊलीचेच हे खेळ सारे
वृथा धाडिला राम माझा वनासी
न देखो शके त्या जगज्जीवनासी
......................................
(अा) अविरत पथि चाले, पांथ नेमस्त मानी
कधि न मुळि न थांबे, कोणत्या कारणांनी
वचनि मननि त्याच्या, ध्येय हे एक ठावे
स्वपर जनसमूहा सौख्य कारी बनावे
......................................
(इ) मातीत ते पसरले अति रम्य पंख
केले वरी उदर पांडुर निष्कलंक
चंचू तशीच उघडी, पद लांबवीले
निष्प्राण देह पडला, श्रमही निमाल
......................................
Answers
Answered by
0
गण पाडा ओलखा देवरा हे गमन मार्ग यथावकाश
Similar questions