India Languages, asked by pravinbornare06, 2 months ago

खालील ओळीतील वृत्त ओळखा
.
(अ) म्हणे वासरा । पात झाला असारे
तुझ्या पाऊलीचेच हे खेळ सारे
वृथा धाडिला राम माझा बनासी
नदेखो शके त्या जगज्जीवनासी
(आ) अविरत पथि चाले, पांथ नेमस्त मानी
कधि न मुलि न थांबे, कोणत्या कारणांनी
वचनि मननि त्याच्या, ध्येय हे एक ठावे
स्वपर जनसमूहा सौख्य कारी बनावे
(इ) मातीत ते पसरले अति रम्य पंख
केले वरी उदर पांडुर निष्कलंक
चंचू तशीच उघडी, पद लांबवीले
निष्प्राण देह पडला, श्रमही निमाले​

Answers

Answered by hardikchaudhary12
2

Answer:

खालील ओळीतील वृत्त ओळखा

.

(अ) म्हणे वासरा । पात झाला असारे

तुझ्या पाऊलीचेच हे खेळ सारे

वृथा धाडिला राम माझा बनासी

नदेखो शके त्या जगज्जीवनासी

(आ) अविरत पथि चाले, पांथ नेमस्त मानी

कधि न मुलि न थांबे, कोणत्या कारणांनी

वचनि मननि त्याच्या, ध्येय हे एक ठावे

स्वपर जनसमूहा सौख्य कारी बनावे

(इ) मातीत ते पसरले अति रम्य पंख

केले वरी उदर पांडुर निष्कलंक

Similar questions