India Languages, asked by jaishankar3760, 1 year ago

(८) खालील ओळी वाचून दिलेल्या शब्दांसाठी त्यातून योग्य पर्यायी शब्द शोधून लिहा.
जो आपल्या आनंदात सोबत असतो, दु:खात सोबत करतो आणि आपण जर वाट चुकत असू तर कान
पकडून आपल्याला योग्य वाट दाखवतो, तोच खरा मित्र असतो. काय करावे हे सांगत असताना काय करू नये हे
सांगणेही महत्त्वाचे असते.
(अ) कर्ण- (आ) सोबती- (इ) मार्ग- (ई) हर्ष-

Answers

Answered by varshadakhle
4
Hii...


here is your answer. ..


Option आ. सोबती. ....


is the correct answer. .


hope it helps you. .
Answered by Mandar17
7

नमस्कार मित्रा,


सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""वसंतहृदय चैत्र"" या पाठातील आहे. या पाठात लेखिका दुर्गा भागवत यांनी चैत्र महिन्याचे सौंदर्यविशेष आस्वादक भाषेत सादर केले आहे. फाल्गुन, चैत्र व वैशाख या तीन महिन्यांत वसंताचे अस्तित्व जाणवत असले, तरीही वसंत ऋतुचे खरे दर्शन चैत्रातच घडते.


★ दिलेल्या ओळींमधून शब्दांसाठी पर्यायी शब्द -


(अ) कर्ण - कान

(आ) सोबती - मित्र

(इ) मार्ग - वाट

(ई) हर्ष - आनंद


धन्यवाद...


Similar questions