Hindi, asked by gauravundale7, 15 days ago

खालील पैकी एका वाक्यप्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा.
हात जोडणे.

Answers

Answered by sopenibandh
10

Answer:

हात जोडणे - विनंती करणे.

रस्त्यावरील गरीब बाई जेवण्यासाठी पैसे मागत सर्वापुढे हात जोडत होती.

www.sopenibandh.com

Similar questions