India Languages, asked by kkshindesrp, 3 months ago

खालील पैकी फोणीही दोन पाक्यप्रचाराचा अर्थ सांगून
वाळ्यात उपयोग करा
वर्ज्य करणे

खूणगाठ बांधणे
आनंद गगनात न मारणे​

Answers

Answered by abhi8190
7

Answer:

खूणगाठ बांधणे पक्के - ध्यानात ठेवणे.

वाक्य - सर्व पाहुण्यांची सदाशिवराव खूणगाठ बांधत होते.

आनंद गगनात न मावणे - अत्यानंद होणे.

वाक्य - परिक्षेत प्रथम क्रमांक मिळवल्याने मीरा चा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

Similar questions