खालील पैकी कोणताही एक उतारा वाचा आणि त्याचा एक तृतीयांश सारांश करा.
(१) संतांनी बऱ्याच प्रमाणात परंपरेच्या विरुद्ध विचार आणि कृती केल्या . आध्यात्मिक पातळीवर का होईना समता , बंधुता , भूतदया , औदार्य अशा तत्वांचा पुरस्कार केला . त्याचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष व्यावहारिक जीवनावरही प्रभाव पडला असणारच . लोक आध्यात्मिक मार्गाद्वारे जागृत झाले . त्यामुळेच या संत मंडळीत अठरापगड जातींचा समावेश होऊ शकला . जनसामान्यांत अशी चेतना निर्माण करणे ही त्या काळाची गरजच होती आणि संतांनी आपल्या कार्याद्वारे ती पूर्ण केली . जरी विठ्ठलप्राप्ती हे संतांचे मुख्य गंतव्य असले तरी त्याकडे जाणारी संतांची वाट ही समता , भूतदया , करुणा , परोपकार , औदार्य या मैदानातूनच जात होती . या मार्गाने विठ्ठ्लनाप्ती जरी झाली नाही तरी त्या वाटेने जाताना समाजाचे एकंदर हितच झाले , हे आपण मान्य करायला हरकत नाही .
Answers
Answered by
0
Answer:
Don't understand the language
I Don't understand the language
Don't understand the language
Don't understand the language
Don't understand the language
Don't understand the language
Don't understand the language
I Don't understand the language
Don't understand the language
Don't understand the language
Don't understand the language
Don't understand the language
Similar questions
Social Sciences,
5 months ago
Hindi,
5 months ago
Computer Science,
5 months ago
Math,
10 months ago
Sociology,
10 months ago
English,
1 year ago
Math,
1 year ago
Chemistry,
1 year ago