• खालील पैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
1) गौरव वाटणे.
2) उमंतनलाभणे.
3) सक्त ताकीददेणे.
Answers
Answered by
13
Explanation:
yeh le
hope it helps
.
.
.
.
Attachments:
Answered by
1
Answer:
१. गौरव वाटणे - गर्व वाटणे, अभिमान वाटणे
वाक्यात उपयोग :
- देशासाठी प्राण देणार्या सैनिकांचा प्रत्येकाला गौरव वाटतो
- परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यामुळे राहुलचा सर्वांना गौरव वाटला.
२. उसंत न लागणे - वेळ न भेटणे आराम न भेटणे
वाक्यात उपयोग:
- मुलीचे किंवा मुलाचे लग्न असल्यास त्यांच्या आई-वडिलांना उसंत लागत नाही.
- निवडणुका जाहीर झाल्यावर नेतेमंडळींना व त्यांच्या कार्यकर्त्यांना उसंत लागत नाही.
३. सक्त ताकीद देणे - धमकी देणे
वाक्यात उपयोग:
- राम रावांनी त्यांच्या लहान मुलाला बाहेर न जाण्याची सक्त ताकीद दिली.
- पोलिसांनी गुन्हेगाराला गुन्हा कबूल करण्यासाठी सक्त ताकीद दिली.
Similar questions
Science,
1 month ago
Math,
1 month ago
Biology,
1 month ago
Social Sciences,
3 months ago
Math,
3 months ago
Physics,
10 months ago
Political Science,
10 months ago
Math,
10 months ago