India Languages, asked by samiyashaikh0129, 28 days ago

खालील पैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
1) नाव उज्ज्वल करणे.
2) हेवा वाटणे.
3) भुरळ घालणे.
4) देहभान विसरणे.​

Answers

Answered by shaikhfarhan4728
12

Answer:

*वाक्प्रचार*

  • देहभान विसरणे

अर्थ - सर्व काही विसरून जाणे

वाक्य - पुस्तकांना पाहून मी देहभान विसरते .

  • हेवा वाटणे .

अर्थ - नकोसे वाटणे

वाक्य - मला काही गोष्टीचा हेवा आपोआप वाटायला लागतो .

Answered by rajraaz85
1

Answer:

वाक्यप्रचार म्हणजे दिलेल्या शब्दांचा अर्थ एका विशिष्ट रितीने सांगणे.

नाव उज्वल करणे म्हणजे नाव मोठे करणे, अभिमान वाटणे.

वाक्यात उपयोग-

  • संपूर्ण राज्यात पहिला क्रमांक प्राप्त करून अजयने आपल्या आई-वडिलांचे नाव उज्वल केले.

  • मोनाली ने आपल्या गायनाच्या कौशल्याने संपूर्ण गावात आपल्या वडिलांचे नाव उज्वल केले.

भुरळ घालणे - एखाद्याला आकर्षित करून घेणे, आवड निर्माण करणे.

  • सुजाताला वाचनाची आवड असल्यामुळे पुस्तकांनी तिच्यावर भुरळ घातली होती.
  • मुलांना जादूगाराने जादूचे प्रयोग दाखवून मुलांवर भुरळ घातली.
  • समीरने विशाखाला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर भुरळ घातली.
Similar questions