खालील पंक्तींचा संदर्भ देऊन स्पष्टिकरणासह वैशिष्ट लिहा 'मिटवून सारे भेद चला रे या स्पर्धेच्या युगात.
कला गुणांचा क्षितीजावरती ही प्रतिभेची प्रभात
Answers
Answered by
0
संत सेना महाराज आपल्या अभंगात आपल्या सुखाची
तुलना माहेराशी करतात. संतांना माहेर हेरुपक देऊन संत हेच माहेरम्हणूनआनंददायीभावतेव्यक्तकरतात.सासरीगेलेल्या मुलीला माहेरी किती सुख वाटते हे सांगून सुखाची भावना सेना महाराजांनी व्यक्त केली आहे व संतांना भेटून माहेर भेटल्याप्रमाणे आनंद झाला आहे, असे सांगितले आहे.
माहेर भेटले या रुपकाने काव्यसौंदर्य खुलवले आहे. झाले-भेटले या शब्दांचे यमक साधले गेले आहे.
Similar questions