खालील पैकी धर्मवाचक नाम ओळखा
स्वतंत्र कष्ट नम्रता नवल
Answers
Answered by
7
Answer:
2 kasta
pls mark as brainlist
Answered by
1
■■ या प्रश्नात दिल्या गेलेल्या शब्दांपैकी धर्मवाचक नाम आहे, 'नम्रता'.■■
◆वस्तूंच्या,माणसांच्या किंवा ठिकाणांच्या नावाला 'नाम' असे म्हणतात.
●उदाहरण : सोहम, पुस्तक, मुंबई ही सगळी शब्दं नाम आहेत.
●ज्या नामावरून वस्तू किंवा व्यक्तिमधील गुण, स्वभाव वैशिष्ठ्ये किंवा भावनांचा बोध होतो, अशा नामाला धर्मवाचक नाम किंवा भाववाचक नाम म्हटले जाते.
● नम्रता एखाद्या माणसाला श्रेष्ठ बनवते, या वाक्यात 'नम्रता' हा शब्द धर्मवाचक नाम आहे.
●धर्मवाचक नामांचे काही उदाहरण आहेत: आनंद, चांगुलपणा, कीर्ति, गरीबी, शत्रुत्व.
Similar questions