Sociology, asked by archanaslinge, 3 months ago

खालील प्रसंगी कोणती उपाय योजना कराल
तुम्ही राहत असलेल्या विभागान दंगल झाली?​

Answers

Answered by Anonymous
1

Answer:

hi bro good morning how are you bro have a nice day today bro

Answered by jadhavshrikant730
2

बर्फ

रक्त थांबवण्याचा सर्वात सोपा उपाय

म्हणजे बर्फ लावणे. जखमेवर बर्फ लावल्याने रक्त लवकर क्लॉट होते आणि दुखण्यावरही आराम मिळेल.

हळद

हळदीत जखम भरण्याची क्षमता असते. जखमेवर हळद लावल्याने रक्त कलॉट होण्यास मदत होते. त्याचबरोबर इंफेक्शनपासूनही संरक्षण होते.

फटकी

फटकीत अनेक मिनरल्स असतात. रक्त

लवकर क्लॉट होण्यास मदत होते. यासाठी फटकी थोड्या पाण्यासोबत उगाळा आणि त्यानंतर जखमेवर लावा. रक्त क्लॉट होण्यास मदत होईल.

मीठ

मीठ हा देखील रक्त रोखण्याचा चांगला

उपाय आहे. तोंडातील अल्सरपासून रक्त रोखण्यासाठी मीठ उपयुक्त ठरते. मीठाच्या पाण्याने आपण गुळण्या करतो त्याचप्रमाणे जखमेतून येणारे रक्त रोखण्यासाठी देखील मीठाचे पाणी उपयुक्त ठरते.

साखर

साखरेत नैसर्गिक अॅँटीसेप्टीक गुणधर्म

असतात. यात पाणी शोषून घेण्याची क्षमता असते. यामुळे रक्त क्लॉट होण्यास मदत होते.

Similar questions