World Languages, asked by shubhamkhilari340, 10 months ago

(३) खालील प्रसंगी लेखकाने केलेली कृती लिहा.
(अ) एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते.
(आ) म्हातारा, अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे पाहिले.

Answers

Answered by vrushalibhosale528
46

Answer:

१)--→→ लेखकाने सुटकेस मधील शाल वा काही पैसे खिडकीतून त्या बाईला दिले.

२)--→→ लेखकाने त्या म्हाताऱ्याला दोन शाली दिल्या

Explanation:

HOPE IT'S HELPFUL TO U..

plz plz thank Mee plz

Similar questions