३) खालील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता.त्या रोमांचपूर्ण प्रसंगाचे वर्णन करा.
मिळालेला अनुभव
पाहिलेले प्राणी
सफर अभयारण्याची
अभयारण्याचे नाव / पत्ता
अभयारण्याचे महत्त्व
Answers
Answered by
7
सहल भीमाशंकर अभयारण्याची भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे येथील अभयारण्य आहे. महाराष्ट्राच्या मानचिन्हांपैकी एक असलेल्या शेकरू या सस्तन प्राण्याचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते.इथल्या सड्यांवर गवळी धनगर समाज तर डोंगर उतारांवर आदिवासी महादेव कोळी समाज राहतो.
Similar questions