Hindi, asked by divyachavan557, 5 months ago

खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
(अ) सोनालीने काय करावे असे आईला वाटत होते? 7 std ls no 9​

Answers

Answered by btsarmyforever90
2

Answer:

उत्तर

  • सोनालीने आपल्या अभ्यासाशिवाय दररोज कमीत कमी दोन पाने अवांतर वाचावीत,असे आईला वाटत होते.

Similar questions