India Languages, asked by vishwakarmaurmali, 3 months ago

खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
(अ) लेक घरात नसताना कवयित्रीची अवस्था कशी होते?
आ) कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी का म्हटले आहे ?
इ) कवितेतील लेक केव्हा रुसून बसते ?​

Answers

Answered by taranummupagar7
9

Answer:

1)लेक घरी नसते,तेव्हा कवयित्रीच्या मनाला तिची अतोनात ओढ लागत ती नसताना वेळ स्तब्ध होते आणि मन उदास होते

Similar questions