World Languages, asked by DeepsiKhatri, 20 days ago

(१) खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) कवींचे स्वप्न कोणते?
(आ) कवींना स्वप्न का साकार करायचे आहे?
(इ) नवे युग म्हणजे काय?​

Answers

Answered by bhumikanikam10
14

(अ) देशाला उज्ज्वल करने हे कवींचे स्वप्न होते .

(इ) नवे युग म्हणजे नवी पिढी .

Answered by sangeshjadhav869
0

Answer:

kavina swapn ka sakar karaya he aahe

Similar questions