खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. (कोणतेही चार)
२) अर्थशास्त्र ही संज्ञा कोणत्या ग्रीक शब्दापासून बनली आहे ?
Answers
Answered by
0
Answer:
2.अर्थशास्त्र : अर्थशास्त्र (ECONOMICS) हा शब्द ग्रीक शब्द OIKONOMIA या ग्रीक शब्दापासून आलेला आहे. ज्याचा अर्थ Management of Household administration म्हणजे घरगुती व्यवस्थापन करणे असा होतो. अॅडम स्मिथच्या मते संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. जागतिक अर्थव्यवस्थेचे वर्गीकरण दोन निकषांवर करतात.खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रगतीची नवपरिभाषा कोणती?
Similar questions