History, asked by guptamadan883, 1 month ago

खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा प्र.3 होळकर घराण्याचे संस्थापक कोण होते ? 1) उत्तर 2) बाजीरावांचा मृत्यू कोठे झाला ? उत्तर चोर 3) शिवाजी महाराजांच्यानंतर कोण छत्रपती झाले ? . उत्तर 4) माळवा हे शहर कोठेaahe

Answers

Answered by gudadherajveer
26

Explanation:

1 ahilyabai holkar

2 narmda river raverkhedi

3 putra sabhaji maharaj

4 panjab

Answered by jitumahi435
0

प्रश्न १) होळकर घराण्याचे संस्थापक कोण होते ?

उत्तर: होळकर घराण्याचे संस्थापक मल्हारराव होळकर हे होते.

प्रश्न २) बाजीरावांचा मृत्यू कोठे झाला ?

उत्तर:  थोरले बाजीराव पेशवे यांचा मृत्यू नर्मदा तीरावर रावेरखेडी या गावी विषमज्वराने २८ एप्रिल १७४० झाला.

प्रश्न ३) शिवाजी महाराजांच्यानंतर कोण छत्रपती झाले ?

उत्तर: शिवाजी महाराजांच्यानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराज छत्रपती झाले.

प्रश्न ४) माळवा हे शहर कोठे आहे ?

उत्तर: मावळा हे शहर मध्यप्रदेश राज्याच्या पश्चिम भागात आणि राजस्थानच्या दक्षिण-पूर्व भागात ज्वालामुखीच्या उत्पत्तीचे पठार व्यापलेला पश्चिम भारतातील एक प्रदेश आहे.

Similar questions