India Languages, asked by prathameshp2107, 1 month ago

खालील प्रश्नांची एका वाकयात उत्तरे लिहा.

१ शांती पावसात भिजण्यासाठी कां गेली?

२ आजी शांतीला सारखी काय म्हणायची ?

३ वीज कशाप्रमाणे चमकली?

४ आई्ने शांतीला मारायला काय घेतले ?

५ लेखकाने देखाव्याला नमस्कार कां केला?

*No spam answers and kindly tell all answers if you know.
thank you. ​

Answers

Answered by kimtaehyung21
0

Answer:

नंदुरबार : आग औकणाऱ्या उन्हात खरीपपूर्व मशागतीचे काम आटोपून शेतकरी (Farmer) खरीपाच्या पेरणीसाठी सज्ज झाला आहे. महागडे बियाणे खरेदी करून आगात कापूसची लागवड मे महिन्यातच केली आहे.ती लागवड वाचविण्यासाठी आता पावसाची नितांत गरज आहे. मात्र जूनच्या या १५ दिवसात किरकोळ पाऊस वगळता त जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक बरसलाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर गेला पाऊस कुणी कडे असे म्हणण्याची वेळ आली आहे शेतकऱ्यांचे डोळे पावसाच्या प्रतिक्षेत (Waiting rain farmer) आकाशाकडे लागले आहेत. (nandurbar-june-month-half-but-farmer-waiting-rain)

hope it will help you!

Similar questions