. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
(१) इतिहास म्हणजे काय?
(२) मानवी समाज दीर्घकाळ वस्ती कोठे करतो?
(३) डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी
प्रामुख्याने कशावर अवलंबून रहावे लागते?
(४) भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृत
कोणती?
Answers
Answered by
0
Hope you will get answer
Attachments:
Answered by
0
Answer:
- भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी. म्हणजेच इतिहास होय.
- जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे असेल.
- शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेले पदार्थ .
- हडप्पा
Explanation:
- मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी. म्हणजेच इतिहास होय.
- जिथे जगण्याच्या साधनांची मुबलकता असेल, त्या ठिकाणी मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो.
- डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवर अधिक अवलंबून रहावे लागते.
- हडप्पा संस्कृती ही भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती आहे.
Similar questions