World Languages, asked by harshalapatil, 9 months ago

(१) खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) कष्टाचे सामर्थ्य अपुरे केव्हा वाटते?
(आ) सैनिकाचे पाऊल जिद्दीचे का वाटते?
(इ) डोळे भरून पाहावे असे दृश्य कोणते ?
(२) योग्य पर्याय निवडा.
(अ) सैनिकाचे औक्षण केले जाते.....
(१) भरलेल्या डोळ्यांनी/भरलेल्या अंत:करणाने
(२) डोळ्यांतील आसवांच्या ज्योतींनी
(३) तबकातील निरांजनाने
(४) भाकरीच्या तुकड्याने​

Answers

Answered by sanikakhandapure2005
8

Answer:

hey mate ❤️❤️

Explanation:

here's ur answer

Attachments:
Answered by franktheruler
1

(१) खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे खलील प्रकारे लिहिले आहे.

(अ) कष्टाचे सामर्थ्य अपुरे केव्हा वाटते?

  • जेव्हा मुठीत पैशे नसते, जेव्हा शिरे मध्ये रक्त नसते तेव्हा कष्टाचे सामर्थ्य अपुरे वाटते .

(आ) सैनिकाचे पाऊल जिद्दीचे का वाटते?

  • सैनिकाचे पाऊल जिद्दीचे वाटते कारण सैनिक धडाडत्या तोफांतून, धुरांच्या कल्लोळातून आणि घोंघावणाऱ्या बंबाऱ्याचा सामना करून पुढे जातो .

(इ) डोळे भरून पाहावे असे दृश्य कोणते ?

  • सैनिकांची विजयाची दौड हे डोळे भरून पाहावे असे दृश्य असते .

२) योग्य पर्याय निवडा.

(अ) सैनिकाचे औक्षण केले जाते डोळ्यांतील आसवांच्या ज्योतींनी.

विकल्प ()

#SPJ3

Similar questions