History, asked by siddikmansui98, 4 months ago

१. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
3
M), जनपदे म्हणजे काय?

Answers

Answered by hondesonali1gmailcom
11

Answer:

जन म्हणजे समान संस्कृतिचे किंवा एका जमातीचे लोक ‌. त्यांनी स्थापन केलेल्या वसाहतींना जनपदे असे म्हणतात .

Similar questions