English, asked by 12345678909999, 2 months ago

१. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
(१) इतिहास म्हणजे काय?
(२) मानवी समाज दीर्घकाळ वस्ती कोठे करतो?
(३) डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी
प्रामुख्याने कशावर अवलंबून रहावे लागते?
(४) भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती
कोणती?​

Answers

Answered by yogitavhatkar79
9

Answer:

(१) इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांची नोंद व ज्ञान होय.

(२) आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान,पर्जन्यमान, शेतीतून मिळणारे पीक, वनस्पती आणि

प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात. त्यांच्या आधारानेच त्या त्या प्रदेशातील जीवनपद्धती आणि संस्कृती विकसित होत असते. जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे असेल, तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो.

(३) झाडे , फळे , पशु - पक्षी यावर अवलंबून राहवे लागते.

(४) हडप्पा संस्कृती ही भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती आहे.

thanks

Similar questions